Madhumita cultural, social and educational society

Madhumita cultural, social and educational society Madhumita cultural, social and educational society
0 74.018261

no images yet

SHARE WITH OTHERS
SITE SENSE TAGS
See new updates

Madhumita cultural, social and educational society

Latest Updates

सर्व कलाकार मित्रांनी दिलेली साथ महत्वपूर्ण ठरली... सर्वांचे हार्दिक आभार आणि अभिनंदन!! राज्य नाट्य स्पर्धेत दुसऱ्यांदा अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवतोय. 2013 साली पुणे केंद्रात स्वलिखित, दिग्दर्शित 'नजरकैद' नाटकासाठी 'जॉय डिसुझा' या भूमिकेसाठी राज्य नाट्य चे अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले होते. 3 वर्षांनी म्हणजेच 2016 साली आज सांगली-मिरज केंद्रात 'एके दिवशी काय झाले' या माझ्या स्वलिखित, दिग्दर्शित 2 अंकी नाटकातील 'ह.ना. देशिंगकर' या पूर्णपणे वेगळ्या भूमिकेसाठी पारितोषिक मिळवतोय. आनंद नक्कीच आहे. समाधान जास्त. आणि सर्व साथीदार, कलाकार मित्रांबद्दल कृतज्ञता सुद्धा.. तुम्हा सर्वांमुळेच नाटक सर्वार्थाने उभे राहिले, प्रयोग उत्तम झाला, प्रेक्षक आणि परीक्षकांना आवडले, समीक्षकांनी नावाजले...आणि पारितोषिक सुद्धा मिळाले.
असाच स्नेह असू द्या.
धन्यवाद मित्रानो!!!👍

-अभिजित वाईकर

   Over a month ago
SEND


Click Here
substory_index=1& id=100000263640186

   Over a month ago
SEND

रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना
विनम्र अभिवादन करून
*'मधुमिता सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक संस्था, सातारा'*
सविनय सादर करीत आहोत,

2 अंकी मराठी नाटक

*'एके दिवशी काय झाले..!'*

*लेखक आणि दिग्दर्शक: अभिजीत वाईकर*

*नेपथ्य:*
पवन रोचवानी

*प्रकाश योजना:*
सलीम आत्तार

*संगीत संयोजन:*
मधुमिता वाईकर,
ओंकार कुलकर्णी

*रंगभूषा:*
वनराज कुमकर,
जस्मिन अफगाण

*वेशभूषा:*
प्रदीप कुलकर्णी,
पदमनाभ जोशी

*रंगमंच व्यवस्था:*
निलेश देशपांडे, मनोज वर्मा, अमित द्रविड
महेश टोणपे, वैशाली गुरव, लक्ष्मीकांत कदम,
स्नेहल कदम, वैशाली जांभळे, मंदार कोल्हटकर, मुजीब बागवान

*निवेदन:*
राजन शिंदे, वैदेही कुलकर्णी

*काव्य कल्पना:*
राजेश गुरव

*विशेष आभार:*
राजेश नारकर, करण तरडे

*कलाकार:*
अभिजीत वाईकर, राजेश गुरव, शिल्पा वाईकर, बळवंत पवार, ऋषिका कदम, सचिन गायकवाड, यश गुरव, प्रणाली जाधव, पवन रोचवानी, महेश टोणपे, वैदेही कुलकर्णी आणि अभय देवरे

*मधुमिता निर्मित, *
2 अंकी मराठी नाटकाचा पहिला प्रयोग
*'एके दिवशी काय झाले..!!'*

*बुधवार दि. 16 नोव्हेंबर 2016*
संध्याकाळी 7.00 वाजता
*बालगंधर्व नाट्यगृह, मिरज*

   Over a month ago
SEND